झोळी तिची!
तू ही तर तिचाच ना
कितिही भरलास तरी
तिच्या वाचुन रिताच ना
झोळी तिची!
करावी रिकामी तीनेच
भरुन आलेल सान्डाव
बहरात प्राजक्तानेच
झोळी तिची!
ताम्बड फुटतानाचि लाली
भरुन आलेला गारवा
सम्पुन उरलेलि निळाई
झोळी तिची!
झुन्ज़ु मुन्जु आभाळ
जड जड झापडे
एक नाते - नाSते
जे नसतेच ते
7 comments:
mastch lihites ga!
bhas-abhas ani sharav bharapurr awadalya!
सुरेख आहेत ग सा-याच कविता. झोळी तिची तर फारच आवडली. नाते .........जे नसतेच ते
वाहवा !
asha ani teju, thanks a lot for your support
i am happy you liked these
सुंदर कविता आहेत.
"झोळी तिची!
तू ही तर तिचाच ना
कितिही भरलास तरी
तिच्या वाचुन रिताच ना"
nice!
खुपच अप्रतिम...
झोळी तिची!
तू ही तर तिचाच ना !!
कितिही भरलास तरी,
तिच्या वाचुन रिताच ना !!!
निव्वळ अप्रतिम !
Post a Comment